-
अजिंक्य रहाणेचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील आश्वी खुर्द या लहानशा खेडेगावात झालेला आहे.
-
त्याने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी डोंबिवलीतील क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता.
-
मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पिसे काढणारा अजिंक्यने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलेला आहे.
-
आठ वर्षांचा असताना अजिंक्यच्या हेल्मेटवर तीन बाउन्सर चेंडू लागल्याचे सांगितले जाते.
-
रहाणेचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पण विशेष आहे. २००७ मध्ये पाकिस्तानच्या कराची नॅशनल स्टेडियममध्ये त्याने मुंबईसाठी पहिला सामना खेळला होता.
-
टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एका षटकात सहा चौकार मारणारा अजिंक्य रहाणे पहिलाच खेळाडू आहे.
-
त्याने २००७ मध्ये विराट कोहली, रविंद्र जडेजा आणि इशांत शर्माच्या सोबत एकोणीस वर्षांखालील संघासह न्यूझीलंड दौरा केला होता.
-
२०१५मध्ये एकाच कसोटी सामन्यात त्याने आठ झेल घेतले होते.
-
त्याचवर्षी त्याने एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक ठोकण्याची कामगिरी केली होती. (सर्व फोटो सौजन्य – अजिंक्य रहाणे इन्स्टाग्राम)

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती