-
२७ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
-
या स्पर्धेत मैदानी खेळांसाठी भारतातून ३७ खेळाडूंचा जस्था जाणार आहे.
-
टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राकडून राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वांना पदकाच्या अपेक्षा आहेत.
-
धावपटू हिमा दास राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहिल.
-
धावपटू दुती चंद हिमा दाससह ४ बाय १०० मीटर रिले संघाचा भाग असेल.
-
थाळीफेकपटू सीमा पुनिया पाचव्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत आहे.
-
गोळाफेक पटू तजिंदरपाल सिंग तूरकडून सर्वांना पदकांची अपेक्षा आहे.
-
तिहेरी उडीत राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या ऐश्वर्या बाबूची देखील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
-
तीन हजार मीटर आणि पाच हजार मीटर स्टीपलचेस या दोन्ही स्पर्धांमध्ये अविनाश साबळे भाग घेऊ शकतो. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश