-
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात वाढत आहे. सोशल मीडियावर करोना व्हायरसची खोटी माहिती पसरवली जात आहे. अशातच करोना व्हायरसचा गैरफायदा घेताना काही सायबर गुन्हेगार दिसत आहेत. वेबसाइटवरून चुकीची लिंक टाकून, चुकीचे मेसेज टाकून तुमची इंटरनेटवरील माहितीची चोरत आहेत. अशा काही वेबसाइट तुमचं नुकसान करणाऱ्या आहेत. चुकूनही या वेबसाइटची लिंक ओपन करू नका. तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या आहेत या वेबसाइट…
-
धोकादायक वेबसाइटः Coronavirusstatus.space
-
धोकादायक वेबसाइटः Coronavirus-map.com
-
धोकादायक वेबसाइटः Blogcoronacl.canalcero.digital
-
धोकादायक वेबसाइटः Coronavirus.zone
-
-
धोकादायक वेबसाइटः Coronavirus.app
-
धोकादायक वेबसाइटः Bgvfr.coronavirusaware.xyz
-
धोकादायक वेबसाइटः Coronavirusaware.xyz
-
धोकादायक वेबसाइटः Corona-virus.healthcare
-
धोकादायक वेबसाइटः Survivecoronavirus.org
-
धोकादायक वेबसाइटः Vaccine-coronavirus.com
-
धोकादायक वेबसाइटः Coronavirus.cc
-
-
करोना व्हायरसच्या धोकादायक वेबसाइटः coronavirusupdate.tk

Donald Trump : “आता बॉम्ब टाकू नका, वैमानिकांनाही परत…”, डोनाल्ड ट्रम्प संतापले; म्हणाले, ‘मी इस्रायलवर…’