-
Redmi Note 10T 5G दोन व्हेरिएंटमध्ये ४ GB RAM + ६४ GB स्टोरेज ११,९९९ रुपयांमध्ये आणि ६ GB RAM + १२८ GB स्टोरेज मॉडेल १३,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
हा स्मार्टफोन ग्रेफाइट ब्लॅक, क्रोमियम व्हाइट, मिंट ग्रीन आणि मेटॅलिक ब्लू या चार रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. Redmi Note 10T 5G मध्ये ४८ MP ट्रिपल रिअर कॅमेरा, ८ MP फ्रंट कॅमेरा, MediaTek Dimensity 700 SoC, ६ GB RAM आणि १२८ GB स्टोरेज, ९०hz स्क्रीन रिफ्रेश रेट, १८ W फास्टसह ५००० mAh बॅटरी समाविष्ट आहे.
-
Samsung Galaxy F23 5G हा ब्रँडच्या नवीन 5G फोनपैकी एक आहे. हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये ४ GB RAM + १२८ GB स्टोरेज १४,९९९ रुपयांमध्ये आणि ६ GB RAM + १२८ GB स्टोरेज १५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
-
Samsung Galaxy F23 5G मध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 750G SoC, ५० मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टम, ५००० mAh बॅटरी, ६ GB पर्यंत RAM आणि १२८ GB स्टोरेज आणि बरेच काही आहे.
-
Poco M4 Pro 5G हा १५,००० रुपयांखालील सर्वोत्तम फोनपैकी एक आहे. हा स्मार्टफोन ४ GB RAM + ६४ GB स्टोरेज, ६ GB RAM + १२८ GB स्टोरेज आणि ८ GB RAM + १२८ GB स्टोरेज या तीन व्हेरिएंटमध्ये अनुक्रमे १५,०४९ रूपये, १७,०६९ रूपये आणि १९,१०९ मध्ये येतो. (Image credit: Poco India)
-
Poco M4 Pro 5G मध्ये ६.६ इंच फुल HD+ डिस्प्ले ५००० mAh बॅटरी, MediaTek Dimensity 810 प्रोसेसर, ५० MP ड्युअल रिअर कॅमेरे समाविष्ट आहेत.
-
Realme Narzo 30 5G ४ GB RAM + ६४ GB स्टोरेज आणि ६ GB RAM + १२८ GB स्टोरेज या दोन व्हेरिएंटमध्ये अनुक्रमे १४,९९९ रुपये आणि १६,९९९ रुपये आहे.
-
स्मार्टफोन ९० hz स्क्रीन रिफ्रेश रेट, मीडियाटेक डायमेंशन ७०० 5G प्रोसेसर, ५००० mAh बॅटरी, ४८ MP प्राथमिक मागील कॅमेरा. हे रेसिंग ब्लू आणि रेसिंग सिल्व्हर या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येते. (Image Source: The Indian Express/ Chetan Nayak)
-
Vivo T1 5G फ्लिपकार्टवरून १५,९९० रुपयांना खरेदी करता येईल. फोनमध्ये ६.५८ इंच फुल एचडी + इनसेल डिस्प्ले, ५००० mAh बॅटरी स्नॅपड्रॅगन ६९५ मोबाइल गेमिंग चिपसेट, ५० MP मुख्य कॅमेरा, २ MP डेप्थ आणि AI मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी कॅमेरा १६ एमपीचा आहे.

पैसाच पैसा! ५० वर्षानंतर सूर्याच्या राशीमध्ये निर्माण होईल त्रिग्रही योग, कोणाचे पालटणार नशीब अन् कोणाची होणार प्रगती, जाणून घ्या