-
Flipkart Offer Zone Best Deals for Limited Hours: देशात असे अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत जिथून लोक खरेदी करतात, परंतु यापैकी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन बीएसई अधिक लोकप्रिय आहेत.
-
स्मार्टफोन आणि लॅपटॉपपासून ते एसी आणि फ्रीजपर्यंत, फ्लिपकार्ट सध्या प्रत्येक वस्तू स्वस्तात विकत आहे.
-
जर तुम्ही यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्ट ऑफर झोनमध्ये अप्रतिम ऑफर्स मिळतील.
-
आम्ही तुम्हाला येथे पाच सर्वोत्तम ऑफर्सबद्दल सांगणार आहोत, पण या ऑफर्स मध्यरात्रीपर्यंत काही तासांसाठी आहेत.
-
Redmi Note 10 Pro: हा Redmi स्मार्टफोन १९,९९९ रूपयांना लिस्ट करण्यात आला आहे. पण २०% च्या सवलतीनंतर तो १५,९९९ रूपयांमध्ये विकला जात आहे. कोणत्याही बँकेचे क्रेडिट/डेबिट कार्ड वापरल्यास तुम्हाला ५०० रुपयांची सूट मिळेल आणि ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही १००० रुपये वाचवू शकाल. एक्सचेंज ऑफरसह तुमची १२,५०० रुपयांची बचत होईल, त्यानंतर तुम्ही हा फोन १,९९९ रुपयांना खरेदी करू शकाल. (Image source: Shruti Dhapola/Indian Express)
-
व्होल्टास १.५ टन स्प्लिट इन्व्हर्टर एसी: व्होल्टासचा हा १.५ टन एसी पॉवर बचतीच्या दृष्टीने पाच स्टार रेटिंगसह येतो आणि ऑफरमधून हा एसी तुम्ही ३८,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. त्याची मूळ किंमत ७३,९९० रुपये आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही आणखी १,९५० रुपयांची सूट मिळवू शकता. अशाप्रकारे हा एसी ३७,०४९ रुपयांमध्ये घरी नेता येईल. (Representative image)
-
Samsung Galaxy Tab S7+: हा सॅमसंग टॅबलेट ७६,९९९ रुपयांऐवजी ५१,९९० रुपयांना विकला जात आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड युजर्सना २,६०० रूपयांची सूट मिळत आहे आणि तुम्ही एक्सचेंज ऑफरसह १३,५०० रूपयांपर्यंत बचत करू शकता. एकूणच या टॅबलेटची किंमत ३५,८९० रुपये असू शकते. (Image credit: Anuj Bhatia/Indian Express)
-
Realme Buds Wireless 2: Active Noise Cancelation आणि Dart Charging सह या वायरलेस इयरबड्सची किंमत ३,४९९ रुपये आहे. पण Flipkart ऑफर झोनमधून २८% च्या सवलतीनंतर ते २,४९९ रुपयांना विकले जात आहेत. यामध्ये एक एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे, ज्यामुळे तुम्ही १,७५० रुपयांपर्यंत बचत करू शकता आणि ७४९ रुपयांना खरेदी करू शकता. (Express mage)
-
Lenovo Idea Pad 3: हा Lenovo लॅपटॉप ४०,४९० रूपयांच्या किमतीत लॉंच करण्यात आला होता. पण सध्या २७,७०० रूपयांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून रुपये १,३८५ रूपये वाचवू शकता आणि एक्सचेंज ऑफरसह रुपये १८,१०० रूपये वाचवू शकता. अशा प्रकारे, तुम्ही ८,२१५ रुपयांमध्ये लॅपटॉप घरी घेऊ शकता. (Image credit: Lenovo)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी