-
मिरवणूक टिळक चौकात आल्यावर होणाऱ्या आरतीत, लाखभर लोकांच्या सोबत वाजवलेल्या टाळ्यांची, गणपतीबाप्पाssss मोरयाsssssच्या जयघोषाची सर आलम दुनियेत कशालाच नाही !
-
पुण्यातील मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची चांदीच्या पालखीत विराजमान झालेली मूर्ती. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
पुण्यातील मिरवणुकीचे वेगळेपण म्हणजे येथील विविध ढोल-ताशा पथके. या पथकांकडून वेगवेगळ्या तालांमध्ये मिरवणुकीत सादरीकरण केले जाते. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची सुरेख मूर्ती. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक परंपरेप्रमाणे रथातून काढण्यात आली. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
पुण्यातील मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीसाठी फुलांनी सजविलेला रथ तयार करण्यात आला होता. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
पुण्यातील मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाची मूषकावर विराजमान झालेली लोभस मूर्ती. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग मंडळाची भव्य आणि देखणी मूर्ती. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग मंडळाची भव्य आणि देखणी मूर्ती. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
पुण्यातील मानाचा पाचवा केसरीवाडा ट्रस्टच्या गणपतीची रोहित टिळक आणि प्रणती टिळक यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली.
-
पुण्यातील मिरवणुकीचे वेगळेपण म्हणजे येथील विविध ढोल-ताशा पथके. या पथकांकडून वेगवेगळ्या तालांमध्ये मिरवणुकीत सादरीकरण केले जाते. या पथकांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असतो. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
पुण्यातील मिरवणुकीचे वेगळेपण म्हणजे येथील विविध ढोल-ताशा पथके. या पथकांकडून वेगवेगळ्या तालांमध्ये मिरवणुकीत सादरीकरण केले जाते. या पथकांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असतो. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
पुण्यातील मिरवणुकीचे वेगळेपण म्हणजे येथील विविध ढोल-ताशा पथके. या पथकांकडून वेगवेगळ्या तालांमध्ये मिरवणुकीत सादरीकरण केले जाते. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची दागिन्यांनी सजलेली सुरेख मूर्ती. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची मंडपात विराजमान झालेली मूर्ती. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची दागिन्यांनी सजलेली सुरेख मूर्ती. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मूर्तीचे फोटो काढण्यासाठी सरसावलेले कॅमेरे. (छायाचित्र – तन्मय ठोंबरे)

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…