-
मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.
-
सकाळी ११ च्या सुमारास एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर हा प्रकार घडला.
-
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी पुलावर आल्याने ही दुर्घटना घडली आहे.
-
घटनेत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
-
या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी केईएम, टाटा आणि वाडिया रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
-
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात पोलीस तैनात करण्यात आले असून मदतीसाठी डॉक्टरही घटनास्थळी पोहोचले आहेत.
-
चेंगराचेंगरीनंतर एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चपलांचा खच

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग