-
आज अनंत चतुर्दशी. राज्यभरात आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट आहे. मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.
-
मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा गणपती सकाळी आठच्या सुमारास मार्गस्थ झाला. मुंबईतील पहिला मानाचा गणपती म्हणून गणेश गल्लीचा गणपती ओळखला जातो.
-
ढोलताशा, लेझिम, बँड आणि गणपत्ती बाप्पा मोरया या जयघोषात लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली.
-
'परळचा राजा नरेपार्क' गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविकांची गर्दी
-
'परळचा महाराजा'ची विसर्जन मिरवणूक
-
'राजा तेजुकाया'
-
लालबागचा राजा

“मोठी किंमत मोजावी लागेल, पण…”, ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफवर पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर