-
काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेससहीत सर्व विरोधी पक्षांच्या आमदार या आंदोलनात सहभागी झाले
-
मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी आज विधानभवनात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेससहीत सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांनी आंदोलन केले
-
विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळही घोषणाबाजी करण्यात आली
-
बॅनर्स घेऊनच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विधानभवन परिसरामध्ये प्रवेश केला
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसहीत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंनेही आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केले
-
'मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे' अशा आशयाचे बॅनर्स आमदारांनी झळकवले

“नेहरूंनी भारताला उभे केले, मनमोहन सिंग यांनी काम करायला लावले आणि मोदींनी…”, प्रसिद्ध डच लेखकाचे मोठे विधान