सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात गुरुवारी मुंबईत निदर्शकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर) शहराच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या निदर्शकांनी ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानाचा परिसर घोषणांनी दणाणून सोडला. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर) आजही मुंबईच्या रस्त्यांवर अनेक नागरिकांनी उतरुन निषेध नोंदवला (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर) -
मुंबईतील कुर्ला येथे लोकांना रस्त्यावर निषेध नोंदवला (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
(एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर) (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर) (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर) (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर) -
पुण्यातील बाबाजान दर्गा चौकात शांततेच्या मार्गाने रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे)
(एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे) (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे) (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे) (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे) (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे) (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे) (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे) (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे) (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे) सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला विरोध करण्यासाठी भिवंडी बंदची हाक देण्यात आली होती.(एक्स्प्रेस फोटो – दिपक जोशी) यावेळी सर्व शाळा, कॉलेज आणि दुकानं बंद ठेवण्यात आली होती (एक्स्प्रेस फोटो – दिपक जोशी) सर्व लोक रस्त्यावर जमा झाले होते (एक्स्प्रेस फोटो – दिपक जोशी) मुस्लीम समाजातील हजारो लोक बाबाजान दर्गा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाले होते. (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे) (एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे) -
पुणे/पिंपरी-चिंचवड : सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही याविरोधात दोन्ही शहरांमध्ये मोर्चे काढण्यात आले होते.

चषकातील वादळ! आशिया चषक घेऊन नक्वी पसार; बीसीसीआय संघर्षाच्या पवित्र्यात