भारत आणि रशियात झालेल्या इंद्रा-१९ युद्धसरावात तिन्ही दल सहभागी झाले होते (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) -
(एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन)
-
पुण्यात हवाई दलासोबत संयुक्त सराव करण्यात आला (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन)
-
(एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन)
लोहगाव विमानतळ येथे दोन्ही देशातील हवाई दलाच्या वैमानिकांनी एकत्रित लढाऊ विमान 'सुखोई ३०' चं उड्डाण केलं (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) -
(एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन)
यावेळी विविध युद्धपद्धतींचा सराव करण्यात आला (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) -
(एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन)
सुखोई विमानाचे ताशी १४०० किमी वेगाने उड्डाण करण्यात आले (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) -
(एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन)
भारतीय हवाई दलातर्फे सुखोई ३०, जॅग्वार, मिराज २०००, तेजस विमान, आयएल ७६, एएन ३२, मिग ७० चा समावेश करण्यात आला होता (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) रशियन फेडरेशन एअर फोर्समधील विविध विभागाचे ८० सैनिक सरावात सहभागी झाले होते (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन) भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानाचे दोन्ही देशाच्या वैमानिकांनी संयुक्तरित्या उड्डाण केले (एक्स्प्रेस फोटो : अरुल होरायझन)

तब्बल २७ वर्षांनी शनिदेव जागे होणार! ३ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींवर येणार संकट; शनीची चाल बदलताच ताकही फुंकून प्यावे लागणार