मराठमोळा पैलवान राहुल आवारेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत या फोटोंमध्ये रांगडा राहुल आवारे पोलीस उपअधीक्षकाच्या गणवेशात दिसत आहे -
खाकी गणवेशात राहुल आवारे अगदी रुबाबदार दिसत आहे २०१८ सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुल आवारेने सुवर्णपदक जिंकलं होतं यानंतर त्याला महाराष्ट्र शासनाच्या पोलीस सेवेत संधी मिळाली सध्या नाशिकच्या पोलीस अकादमीत राहुलचं पोलीस उपअधीक्षकपदाचं प्रशिक्षण सुरु आहे

Lawrence Bishnoi Gang : लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून केलं घोषित, ‘या’ देशाचा मोठा निर्णय