-
हिमाचल प्रदेश, शिमला, मनाली, कुफ्री आणि दलहौसी याठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे परिसरात बर्फाची चादर पसरली आहे. (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)
-
हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमलामध्ये बुधवारी सर्वाधिक बर्फवृष्टी झाली. त्यामुळे काही रस्त्यांचा संपर्कही तुटला आहे. (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)
-
तिथल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यांवर साचलेला बर्फ बाजूला काढण्यासाठी ७२ मशिनांचा (जेसीबी, टिप्पर, डोजर) वापर केला जात आहे. (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)
-
हिमाचल प्रदेशमधील जवळपास १५० रस्ते बंद झाले आहेत. (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)
-
शिमलामध्ये उणे ०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)
-
२०२० या नवीन वर्षात तिसऱ्यांदा शिमलामध्ये बर्फवृष्टी झाली. (छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)
-
(छायाचित्र सौजन्य- प्रदीप कुमार)

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”