-
दिल्लीमधील एका गणेशभक्ताने मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये ३५ किलो सोने दान म्हणून दिले आहे. या सोन्याची किंमत १४ कोटी रुपये इतकी आहे.
-
सिद्धिविनायक मंदिराच्या २१९ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भक्ताने एवढ्या रकमेची वस्तू दान म्हणून दिली आहे. १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान शेंदूर लेपणासाठी मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं.
-
दान मिळालेल्या ३५ किलो सोन्यातूनच मंदिराचा गाभारा, दरवाजा आणि घुमटाला सोन्याचा मुलामा चढवण्यात आल्याचे बांदेकर यांनी सांगितलं.
-
दान मिळालेल्या ३५ किलो सोन्यातूनच मंदिराचा गाभारा, दरवाजा आणि घुमटाला सोन्याचा मुलामा चढवण्यात आल्याचे बांदेकर यांनी सांगितलं.
-
एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने दान करणाऱ्या दात्याच्या नावाबद्दल बांदेकरांनी कोणताच खुलासा केलेला नाही.
-
२०१९ मध्ये या रक्कमेमध्ये ९० कोटींनी वाढ होऊन दान म्हणून मिळालेली एकूण रक्कम ४१० कोटी इतकी झाली.
-
बांदेकरांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७ साली मंदिराला एकूण ३२० कोटी रुपयांचे दान मिळाले आहे.
-
दान मिळालेल्या ३५ किलो सोन्यातूनच मंदिराचा गाभारा, दरवाजा आणि घुमटाला सोन्याचा मुलामा चढवण्यात आल्याचे बांदेकर यांनी सांगितलं.
-
मंदिरामधील गाभाऱ्याचे हे दृष्य.
-
दान म्हणून मिळालेल्या या रक्कमेमधून गरजूंना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या योजना मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात.
-
१५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान मंदिर बंद होते त्याच काळात हे काम करण्यात आलं.
-
१९ नोव्हेंबर १८०१ मध्ये या मंदिराची स्थापना झाली होती.

Top Political News : ‘फडणवीसांसाठी २१ लाखांचा पलंग’, अजित पवारांच्या कानपिचक्या ते संजय राऊतांचा संताप; दिवसभरातील पाच घडमोडी…