-
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९४ वी जयंती आहे.
-
यानिमित्त शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ फुलांनी सजवण्यात आलं आहे. (छायाचित्र: प्रशांत नाडकर)
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर येऊन अनेकांनी त्यांना अभिवादन केलं. (छायाचित्र: प्रशांत नाडकर) बाळासाहेबांना अभिवादन करणारी ही व्यक्ती हुबेहूब बाळासाहेबांच्या गेटअपमध्ये पाहायला मिळाली. (छायाचित्र: प्रशांत नाडकर) धैर्यवान आणि दुर्दम्य साहस असलेल्या बाळासाहेबांनी लोकांच्या कल्याणाचे प्रश्न उपस्थित करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. (छायाचित्र: प्रशांत नाडकर) सोशल मीडियाद्वारे अनेकांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे. (छायाचित्र: प्रशांत नाडकर) बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांकडून वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राऊंडवर भव्य जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. (छायाचित्र: प्रशांत नाडकर) बाळासाहेब ठाकरे लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. (छायाचित्र: प्रशांत नाडकर)

IND vs PAK Asia Cup Final: “भारतीय संघाची ट्रॉफी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष घेऊन गेले”, BCCI सचिवांचा दावा, सामन्यानंतरच्या नाट्यावर भाष्य!