-
मुंबई : पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर शहरांमध्ये लोकांनी एटीएमबाहेर रांगा लावल्या आहेत.
-
मुंबई : जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी लोकांची धावपळ सुरु झाली असून लोकांनी रात्री अशा रांगा लावल्या.
-
मुंबई : ठाण्यात किराणा दुकानाबाहेर झालेली गर्दी.
-
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर ठाण्यात किराणा दुकानातून गरजेच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांनी अशी गर्दी केली.
-
पुणे : शहरातही लॉकडाऊनच्या घोषणेनंतर लोकांनी किराणा मालाच्या दुकानासमोर रांगा लावल्या.

शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘अशी चिक मोत्याची माळ’ गाण्यावर डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक