-
महाराष्ट्रात करोनाग्रस्त म्हणून नोंद झालेल्या पहिल्या दोन रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. (सर्व छायाचित्र- अरुल हॉरिझॉन)
-
हे दाम्पत्य दुबईहून पुण्यात आलं होतं. ते करोना पॉझिटिव्ह ठरले होते.
-
मात्र दोन वेळा त्यांची टेस्ट निगेटीव्ह आली. या दाम्पत्याला आज डिस्चार्ज देण्यात आला.
-
नव्या वर्षाची त्यांची सुरुवात चांगली ठरली आहे.
-
दुबई येथून आलेले पती पत्नी करोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांच्यावर १४ दिवस उपचार केल्यानंतर दोघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले.
-
तेव्हा डॉक्टरांनी त्या दोघांना गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. (सर्व छायाचित्र- अरुल हॉरिझॉन)

‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय अभिनेत्रीने मालिका सोडली! खऱ्या आयुष्यात लग्नानंतर १० वर्षांनी होणार आई, शेअर केली पोस्ट