-
करोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी स्वारगेट चौकात कारवाई केली. (सर्व फोटो सौजन्य : पवन खेंगरे)
-
लॉकडाउनच्या काळात महत्वाच्या व रास्त कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडणाऱ्या तसेच या काळात बाहेर पडण्यासाठी पुणे पोलिसांकडून देण्यात आलेल्या क्यूआर कोड व्यतिरिक्त घराबाहेर पडलेल्यांविरोधात कारवाई करण्यात आली.
-
यावेळी पोलिसांनी रस्त्यांवर फिरणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले.
-
पोलिसांनी काही वाहनं जप्त केली तसेच दोषींना नोटीसही बजावली.
-
तर तब्बल 1600 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत.
-
आतापर्यंत 382 गुन्ह्यांची नोंद झाली असून 1200 जणांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

Mohsin Naqvi Condition For Trophy: “मी भारताला ट्रॉफी परत करण्यास तयार, पण एका अटीवर…”, पाकिस्तानच्या मोहसीन नक्वींनी ठेवली अजब अट