-
बुधवारी सकाळी आकाशात दुर्मिळ दृश्य बघायला मिळालं. चैत्र पोर्णिमा आणि हनुमान जयंती दिनीच आकाशात सुपर पिंक मूनचं विलोभनीय दृश्य बघायला मिळालं. (फोटो सौजन्य : एएनआय)
-
पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असताना चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो. त्यामुळे चंद्र नेहमीपेक्षा मोठ्या आकारात दिसतो. हे क्वचित दिसणारं दृश्य आज दिसलं. वर्षातील सर्वात मोठ्या आकारातील चंद्राचं रुप खगोलप्रेमींनी डोळ्यात साठवून घेतलं. (फोटो सौजन्य : एएनआय)
-
चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळच्या कक्षेत येतो. तेव्हा चंद्राचा मोठा आकार बघायला मिळतो. (फोटो सौजन्य : एएनआय)
-
सुपर पिंक मून म्हणजे चंद्राचा आकार नेहमीपेक्षा १४ पटींनी मोठा आणि प्रकाश ३० टक्क्यांनी अधिक होता. (Photo: NASA Moon Twitter)
-
भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी आठ वाजता सुपर पिंक मून दिसला. भारतात सकाळ झालेली असल्यानं अनेक ठिकाणी हे दुर्मिळ दृश्य दिसलं नाही. कारण चंद्रापेक्षा सूर्याचा प्रकाश जास्त असतो. photo credit: NASA Moon (Twitter)
-
लंडन शहरातून टिपलेलं चंद्राचं रुप. (AP Photo/Alberto Pezzali)
-
अथेन्सपासून नैऋत्य दिशेला ८० किमी अंतरावर असलेल्या अपोलो टेम्पलजवळ दिसणारा सुपर मून. (AP Photo/Petros Giannakouris)
-
रशियातील मॉस्को शहरात असलेल्या एका चर्चेच्या पाठिमागून वर आलेला सुपर पिंक मून. (AP Photo/Alexander Zemlianichenko)
-
म्यानमारची राजधानी नेपीडॉ येथून दिसलेला सुपर पिंक मून. (AP Photo/Aung Shine Oo)
-
विजेच्या प्रकाशानं उजळून निघालेल्या मॉस्को शहरातील इमारती चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघाल्या. (AP Photo/Dmitry Kozlov)
-
हॉगकॉग शहरातून टिपलेला सुपर पिंक मून. (Bloomberg)
-
अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था नासाच्या माहितीप्रमाणे सुपर मून पहिल्यांदा ४१ वर्षांपूर्वी बघायला मिळाला होता. १९७९ मध्ये सुपर मूनचं दर्शन झालं होतं. (Bloomberg)
-
सुपर पिंक मूनचं सॅन फ्रॅन्सिसकोतील नागरिकांना झालेलं दर्शन. (Bloomberg)
-
बर्लिनमध्ये दिसलेला लाल गुलाबी सुपर मून. (Bloomberg)
-
कोलकाता शहरात दिसलेला सुपर पिंक मून. (Photo by: Shashi Ghosh, Kolkata)

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!