-
मुंबई : करोनाचा प्रसार वेगानं होत असतानाही नाईलाजाने काही भाजी-फळ विक्रेत्यांची तसेच बेघर लोकांच्या मुलांना रस्त्यावर दिवस काढावे लागत आहेत. (सर्व फोटो – प्रशांत नाडकर)
-
देशात या आजाराने एका नवजात बाळाचा आणि एका अल्पवयीन मुलाचाही जीव घेतला आहे.
-
मुंबई आणि पुणे ही शहरं आता राज्यातीलच नव्हे देशातील सर्वाधिक करोनाबाधितांची हॉटस्पॉट बनली आहेत.
-
लॉकडाउनमुळे अनेक गरीब आणि बेघर नागरिकांचे सध्या मोठे हाल होत आहेत. त्यांच्या अन्न-पाण्याची मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
-
गरिबांसाठी सरकारकडून शहरांमध्ये ५ रुपयांमध्ये शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच काही स्वयंसेवी संस्था देखील बेघर लोकांना अन्नदान करीत आहेत.

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!