-
देशासह राज्यावर ओढावलेल्या करोना विषाणूच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा रात्रं-दिवस झटत आहेत. (सर्व फोटो – प्रशांत नाडकर)
-
मुंबईतील केइएम रुग्णालायातील परिचारिका देखील अशा कठीण काळात अत्यंत निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
-
अनेक रुग्णालयांमधील डॉक्टरसह परिचारीका कित्येक दिवस आपल्या घरीच गेलेले नाहीत.
-
त्यांच्या कुटुंबीयांशी त्यांची भेटही झालेली नाही.
-
एवढ्या बिकट परिस्थित स्वतःचा जीव धोक्यात घालून ते आपले काम करत आहेत.
-
सर्व अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने यामध्ये कार्यरत असलेल्यांना कायम कामावर हजर रहावं लागत आहे.

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!