-
करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या बृन्मुंबई महापालिकेचे कर्मचारी रुग्णांसाठी क्वारंटाइन सुविधा शिबिराची तयारी करत आहेत. (सर्व फोटो – प्रशांत नाडकर)
-
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत करोना बाधितांचा आकडा कमालीचा वाढत आहे.
-
महापालिकेकडून ही खबरदारी घेत जंतूनाशक फवारणी देखील केली जात आहे.
-
सध्या राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. करोनाबाधितांच्या आकड्यात देखील झपाट्याने वाढ होत आहे.
-
महापालिकेकडून ही खबरदारी घेत जंतूनाशक फवारणी देखील केली जात आहे.
Delhi Red Fort Blast Reddit Post: दिल्ली स्फोटाची शंका ३ तास आधीच १२वीच्या विद्यार्थ्याने व्यक्त केली होती? पोस्टमध्ये म्हणाला होता, “काहीतरी घडतंय का?”