-
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा केलेली आहे. ( सर्व फोटो – अमित चक्रवर्ती )
-
संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे मात्र तरीदेखील गोवंडी येथील डंपिंग ग्राउंडवर मुलं क्रिकेट खेळण्यात मग्न दिसत आहे.
-
मुंबईत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. नागरिकांना देखील घरात राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
-
सध्या राज्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे.
-
लॉकडाउनचा कालावधी आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS