-
स्वयंसेवकांनी सॅनिटाझेशनचे काम हाती घेतलं आहे. (सर्व फोटो – गणेश शिर्सेकर)
-
करोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर मुंबई पोलिसांकडून सील करण्यात आला आहे.
-
सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागलं आहे.
-
करोना विषाणूचा फैलाव होवू नये म्हणून जागोजागी फवारणी केली जात आहे.
-
नागरिकांना देखील घरात राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
-
लॉकडाउनचा कालावधी आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी