-
सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या सरदार वल्लभाई पटेल हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी पथकांकडून नागरिकांची तपासणी केली जात आहे. (सर्व छायाचित्रे – अरुल हॉरिझॉन)
-
दररोज सात ते आठ गट पुण्यातील विविध विभागात तपासणीसाठी जातात.
-
हे सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे गट घरोघरी जाऊन तपासणी करतात.
-
संग्रहित छायाचित्र
-
मुंबईसह पुण्यातही सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यात आणखीनच भर पडत आहे.
-
त्याचबरोबर पुण्यात जे भाग करोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत त्या ठिकाणी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
-
सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागलं आहे.
-
आरोग्य कर्मचारी करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी दारोदार जाऊन प्रत्यक्ष सर्वे करत आहेत.
-
नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
-
लॉकडाउनचा कालावधी आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट