-
पुणे : अन्नासाठी शहरातील नागरिकांवर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांवरही सध्या लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. (सर्व छायाचित्र- पवन खेंगरे)
-
दरम्यान, शहरालगत असलेल्या कात्रज घाटात प्राणीमित्र परगोंडा अंजे पाटील दररोज माकडांना खाद्य पुरवत आहेत.
-
सध्या करोनाबरोबरच तीव्र उन्हामुळे देखील प्राण्यांचे हाल होत आहेत.
-
लॉकडाउनमुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याने अशा मुक्त संचार करणाऱ्या प्राण्यांना खाण्यापिण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे.
-
जंगल परिसरातील पाणवठे उन्हाळ्यामुळे कोरडेठाक पडलेले असल्याने तहान भागवण्यासाठी वन्य प्राण्यांना उन्हातान्हात भटकावं लागत आहे.
-
उन्हाच्या प्रखर झळांमध्ये पक्षी व प्राण्यांची जगण्यासाठीची ससेहोलपट थांबवण्यासाठी तुम्हीसुद्धा घराबाहेर किंवा खिडकीजवळ पक्षी-प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी आवर्जून ठेवा.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट