-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एक उत्तम व्यंगचित्रकारही आहेत. बाळासाहेब ठाकरेंकडून म्हणजेच त्यांच्या काकांकडून त्यांना व्यंगचित्र कलेचा वारसा लाभला आहे. काही वर्षांपूर्वी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरवेल्या प्रदर्शनातली व्यंगचित्रं त्यांनी आज फेसबुकवर पोस्ट केली आहेत. (सर्व छायाचित्रे – राज ठाकरे / फेसबुक)
-
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे राज ठाकरेंच्या कुंचल्यातून
-
देवानंद यांचा खास अंदाज या व्यंगचित्रात दिसतो आहे
-
दिवंगत नेत्या जयललिता यांचे व्यंगचित्र
-
दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांचे खास व्यंगचित्र
-
गानकोकिळा लता मंगेशकर यांचे खास व्यंगचित्र
-
बंद सम्राट जॉर्ज फर्नांडिस
-
संजय गांधी यांचे खास व्यंगचित्र
-
भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी
-
महानायक अमिताभ बच्चन
-
लालकृष्ण आडवाणी यांचे खास व्यंगचित्र
-
राहुल देव बर्मन यांचे व्यंगचित्र
-
हुकुमशहा हिटलर राज ठाकरेंच्या कुंचल्यातून
-
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे
-
लालू प्रसाद यादव यांचं खास व्यंगचित्र
-
बाबू जगजीवन राम
-
अनिल कपूर याचे खास व्यंगचित्र
-
संगीतकार बप्पी लहरी…
-
राज ठाकरेंनी कॅनव्हासवर साकारले गदिमा
-
बिल क्लिटंन यांची व्यंगचित्रातली अदा

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ