-
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्माला कोलकाता विरोधातील सामन्यात मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या सामन्या रोहित शर्माने ८० धावांची दमदार आणि सामन्याला कलाटनी देणारी खेळी केली. रोहितच्या दमदार फलंदाजीच्या बळावर या सामन्यात मुंबईचा ४९ धावांनी विजय झाला.
-
कोलकाता आणि मुंबईतील सामन्यावेळी साराच्या इन्स्टाग्राम स्टोरीहून शुभमन आणि साराची पुन्हा एकदा चर्चा सुरु आहे
-
भारतीय संघाचा भविष्यातील सलामीवीर म्हणून शुभमन गिलकडे पाहिले जाते.
-
आयपीएलमधील शुभमनच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा आहेत.
-
अंडर १९ मधील कामगिरीने शुभमनने भारतीयांची मने जिंकली आहेत. त्यामुळे त्याच्याकडे भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून पाहिलं जातेय.
-
मुंबई विरोधातील सामन्यात शुभमन गिलला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.
-
सलामीच्या सामन्यात शुभमन गिल अवघ्या सात धावांवर बाद झाला.
-
पण या सामन्यातील क्षेत्ररक्षणात शुभमनने कमाल केली होती. त्याच क्षणाचा व्हिडीओ सारा तेंडुलकरने पोस्ट केला आहे.
-
यावरुन दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधान आलं आहे.
-
शुभमन गिल आणि सारा यांच्या अफेअरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगतेय.
-
याआधी दोघांनी एकाच वेळी I SPY असं कॅप्शन लिहून आपापले फोटो सोशल मीडियालर पोस्ट केले होते. तेव्हाही दोघांमध्ये काहीतरी शिजतेय अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.
-
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणाऱ्या शुभमन गिलने नव्याकोऱ्या गाडीसह इनस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला होता. त्याच्या या फोटोवर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरनेही, अभिनंदन अशी कमेंट केली. सारा तेंडुलकरने केलेल्या या कमेंटमुळेही दोघांतील अफेअरची चर्चा रंगली होती.
-
गिलनं क्षेत्ररक्षणात केलेल्या कामगिरीचे सारानं खास कौतुक केलं आहे.
-
शुभमन गिलचा व्हिडीओ पोस्ट करत साराने हर्टची इमोजी टाकल्यामुळे दोघांच्या अफेअरची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
-
साराच्या इंन्स्टाग्राम स्टोरीमुळे दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चेला उधान आलं आहे.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”