-
साध्वी जया किशोरी या देशभरात आपली मंत्रमुग्ध करणारी भजनं आणि प्रवचनांसाठी प्रसिद्ध आहेत. केवळ ९ वर्षांच्या असतानाच भजनं गाणाऱ्या साध्वी प्रेरणादायी भाषणांसाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांचे विचार सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. जाणून घेऊयात काय आहेत त्यांचे प्रेरणादायी विचार. (Photo source instagram : /iamjayakishori)
-
"एक सक्षम महिला स्वतःसाठी उभी राहू शकते तसेच ती इतर सर्वांसाठी देखील उभी राहू शकते"
-
"ज्या अंधकार माहिती आहे तो प्रकाशात रहायला शिकेल"
-
"प्रतिकुल परिस्थितीत उमलणारं फूल हे दुर्मिळ आणि सर्वांत सुंदर असतं"
-
"आपण कायमच टीका करण्यात व्यस्त असू तर आपण लोकांमधून सर्वाधिक चांगल काही काढूच शकत नाही"
-
"चूक हा आपल्यासाठी धडा असतो तोटा नव्हे"
-
"व्यक्ती निघून जातो पण त्याचे विचार कायम राहतात"
-
"तुमचं स्वतःचं व्यक्तीमत्व उद्ध्वस्त करणारं प्रेम हे प्रेम असू शकत नाही"
-
"वेळ अमुल्य असतो तो वाया घालवणं मूर्खपणा आहे. जीवनभर धावून-पळून करोडो अब्जो रुपये कमावूनही आपण वेळेचा एक क्षणही विकत घेऊ शकत नाही"
-
"जर तुमच्यामध्ये माणूसकी नसेल तर तुमच्या शिकण्याला अर्थ नाही"
-
"विवेकाविना तारुण्य आणि सौदर्य दोन्ही दुःखदायक आहे"
-
'तुमच्यातला अहंकार जाळून टाका त्यानं तुम्हाला जाळण्याआधी"
-
"महान आदर्श महान देशाची निर्मिती करतात"
-
"काहीवेळा कठीण प्रसंग हे तुम्हाला तुमच्यात अस्तित्वात असलेल्या शक्तीची जाणीव करुन देतात"
-
"स्वतःला वचन द्या की तुम्हाला खूपच कणखर व्हायचं आहे. कारण त्यामुळे तुमची मनःशांती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही"
-
"आनंद हा एक सक्रिय पर्याय आहे"

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…