बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली होती. मात्र, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा कमी होताना दिसत असून, एनडीचा आकडा वाढू लागला आहे. सध्या २४३ मतदारसंघातील चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीवर सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल झाले आहेत… -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-

१५ दिवसांनी ‘या’ ४ राशींचं नशीब फळफळणार! धन-संपत्तीत वाढ तर करिअरमध्ये अनपेक्षित प्रगती, येणार पैसाच पैसा