-
देव दिवाळी निमित्त काल(मंगळवारी) सायंकाळी पुण्यातील श्री दत्त मंदिरात १ हजार १११ दीप प्रज्वलित करण्यात आले होते. (सर्व छायाचित्र – आशिष काळे)
-
असंख्य दिव्यांच्या प्रकाशात मंदिर अगदी झगमटून गेले होते.
-
भाविकांनी देखील हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी मंदिरात गर्दी केल्याचे दिसून आले.
-
या दिव्यांची अतिशय आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आल्याने डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृश्य होते.
-
करोना लॉकडाउनच्या काळात बंद असलेली मंदिरं आता उघडण्यात आली असल्याने, भाविक देखील मंदिरांमध्ये गर्दी करत आहेत.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग