-
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त बोरवली ते मुंबई सेंट्रलदरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आज प्रवाशांना योग अभ्यासाचे धडे देण्यात आले.
-
रेल्वे प्रश्नासनाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.
-
मुंबईत करोनामुळे सर्वसामन्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकलमधून प्रवास करत आहेत.
-
योग दिनाचं औचित्य साधत या कर्मचाऱ्यांनी लोकलमध्ये योग दिन साजरा केला.
-
बोरिवली ते मुंबई सेंट्रलपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी योगा करत आरोग्याचा मंत्र दिला.
-
ऐरव्ही मुंबईच्या लोकलमध्ये गर्दी पाहायला मिळते. मात्र गेल्या दीड वर्षात करोनामुळे चित्र बदललं.
-
तरी मुंबईकरांनी धकाधकीच्या काळात मनमोकळेपणाने योग दिन साजरा केला. (सर्व फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)

२१ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींना जे हवं ते मिळणार! अचानक धनलाभ तर नोकरीत प्रगती, प्रेमसंबंधांसाठी चांगली वेळ