-
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती हे लाखो भाविकाचं श्रद्धास्थान आहे.
-
गणेशोत्सव काळात दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते.
-
राज्यात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन सोहळा नुकताच पार पडला.
-
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
-
या विसर्जन सोहळ्यादरम्यान मंदिरात गणेशनामाचा जयघोष सुरु होता.
मोरया, मोरया, मोरया या जयघोषात पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे विसर्जन करण्यात आले. -
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आज सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मंदिरातच बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
-
(सर्व फोटो – सागर कासार)

पैसाच पैसा! ५० वर्षानंतर सूर्याच्या राशीमध्ये निर्माण होईल त्रिग्रही योग, कोणाचे पालटणार नशीब अन् कोणाची होणार प्रगती, जाणून घ्या