-
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी बिहारची राजधानी पाटणा येथील प्रसिद्ध हरिमंदिर साहिब गुरुद्वारात गेले होते. (फोटो – डीडी न्यूज)
-
गुरुद्वारात पोहोचून त्यांनी सेवाकार्य केले. (फोटो – डीडी न्यूज)
-
पाटणा साहिब गुरुद्वारात गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनेक छायाचित्र सोशल मीडियावरून समोर आली आहेत. (फोटो – डीडी न्यूज)
-
या छायाचित्रांनुसार, ते वेगवेगळी सेवा देताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कढईत प्रसादही ढवळला. (फोटो – डीडी न्यूज)
-
तसंच त्यांनी भाविकांना जेवण वाढण्याचंही काम केलं. ((फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
त्यांच हे फोटो सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होत आहेत. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या राज्यात जातात तेथील वेष परिधान करतात. त्याचप्रमाणे मंदिरातही तिथली संस्कृती आत्मसात करतात. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
आज त्यांनी चपात्याही लाटल्या. (फोटो – नरेंद्र मोदी / X)
-
तसंच, तेथील उपस्थित लहान मुलांबरोबरही त्यांनी थोडा वेळ घालवला.

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या