-
प्रतापगडचा हा फोटो उद्धव ठाकरेंनी इन्फ्रारेड फोटोग्राफी पद्धतीने क्लिक केला आहे. (सर्व छायाचित्रे – उद्धव ठाकरे/इंस्टाग्राम)
-
लोणार सरोवराचा हा फोटो त्यांच्या 'महाराष्ट्र देशा' या फोटोग्राफीसंदर्भातील पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे.
-
उद्धव यांनी काढलेल्या या फोटोमधील रंगसंगती लगेच लक्ष वेधून घेते.
-
नभ दाटून येती… हे वाक्य अगदी योग्य प्रकारे समजवून सांगणारा हा फोटो उद्धव ठाकरेंनी क्लिक केला आहे.
-
जंगलचा राजा… गीर येथील अभयारण्यात उद्धव ठाकरेंनी काढलेला हा फोटो.
-
शेतामधील या वाघाचा फोटो हिरव्या रंगाच्या पिकांच्या बॅकग्राउण्डला अगदी उठून दिसत आहे.
-
भटकंती करणाऱ्याचे आवडते ठिकाण म्हणजे हंम्पी. याच ऐतिहासिक शहरातील हा फोटो आपल्या कॅमेरात टीपला आहे उद्धव ठाकरेंनी.
-
हा फोटो उद्धव ठाकरेंनी आयफोनवरुन क्लिक केला आहे.
-
ताडोबामधील हा फोटो वाइल्ड लाइफ फोटोग्राफीचे उत्तम उदाहरण आहे.
-
प्रत्येक गिर्यारोहकाला तो कडा सर करावासा वाटतो तोच हा कोकणकडा आपल्या कॅमेरात टीपाला आहे उद्धव ठाकरेंनी. हा त्यांच्या एरियल फोटोग्राफी म्हणजेच हेलिकॉप्टरमधून काढलेल्या फोटोंच्या कलेक्शनपैकी एक आहे.
-
हा फोटो दिसायला दाक्षिणात्य मंदिराचा वाटत असला तरी हा आहे महाबळेश्वरमधील मंदिराचा. उद्धव यांनी हा फोटो आयफोनने शूट केला आहे.
-
पंढरपूरच्या वारीची ओळख असणारं रिंगणही उद्धव ठाकरेंनी आपल्या कॅमेरात टीपलं आहे.
-
हा भक्तांचा जनसागर आहे इंद्रयणी काठचा… उद्धव ठाकरेंच्या एरियल फोटोग्राफीचे आणखीन एक उदाहरण.
-
उद्धव ठाकरेंनी आपल्या कॅमेरात टीपलेला हा समुद्र किनारा कोकणचा आहे असं सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही.
-
राजगडचा हा हेलिकॉप्टरमधून काढलेला फोटो.
-
परफेक्ट क्लिक यालाच म्हणतात… बांधवघर राष्ट्रीय अभयारण्यात हा फोटो उद्धव यांनी क्लिक केला आहे.
-
पुण्याजवळील सिंहगडाचा ऊन सावलीशी सुरु असणारा हा खेळ पाहा…
-
मुंबई आणि मान्सूनचं अनोखं नात दाखवणारा हा फोटो उद्धव ठाकरेंनी आपल्या कॅमेरा लेन्समध्ये टीपला आहे.
-
ताडोबामधील हा आणखीन एक सुंदर फोटो.
-
कॅनडामधील सहलीच्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी काढलेला हा पोलार बेअर्सचा फोटो.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल