-
WWEमधील सुपरस्टार म्हणून द ग्रेट खली ओळखला जातो. ७ फूट उंच असणाऱ्या खलीची आज भारतात एक वेगळी ओळख आहे. त्याच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. पण त्याला त्याच्या उंचीमुळे कार मॉडिफाय करुन घ्याव्या लागतात. चला जाणून घेऊया खलीच्या वाढदिवशी काही खास गोष्टी… (All Photo: social media)
-
द ग्रेट खलीचे नाव दिलीप सिंह राणा आहे.
-
तो मूळचा हिमाचल प्रदेशचा आहे.
-
लहानपणापासूनच खलीला एक्रोमेगली नावाचा आजार होता.
-
खली या आजारामुळे खचून गेला नाही. त्याने त्याकडे सकारात्मकतेने पाहिले.
-
आज खली संपूर्ण देशात लोकप्रिय आहे.
-
पण त्याच्या उंचीमुळे खली कारमध्ये कसा बसत असेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
-
खलीने स्वत: साठी महागड्या गाड्या मॉडिफाय करुन घेतल्या आहेत.
-
त्याच्याकडे टोयोटोची फॉर्च्यूनर ही गाडी आहे.
-
तसेच रेंज रोवर देखील आहे.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली