-
पवार कुटुंबाने नुकताच ख्रिसमस (नाताळ) साजरा केला.
-
खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबाचे ख्रिसमस साजरा केल्याचे फोटो इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत.
-
पुणे येथील निवासस्थानी पवार कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र जमले होते.
-
ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस हा सण महत्त्वाचा असून दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो.
-
जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
-
सध्या हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे / इन्स्टाग्राम)

२८ जुलैनंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात संकट! अचानक वाढेल खर्च तर प्रियकरासोबत होईल भांडण; वाचा तुमच्या नशिबी काय…