-
जय अनमोल आणि क्रिशा शाहचा शानदार विवाहसोहळा २० फेब्रुवारीला पार पडला.
-
अंबानी कुटुंबातील अनेक सदस्यांनी या लग्नात हजेरी लावली.
-
जय अनमोल अंबानीने त्याच्या लग्नात लाईट ग्रे रंगाची शेरवानी परिधान केली होती. त्याचवेळी लाल रंगाच्या लेहेंग्यात क्रिशा खूपच सुंदर दिसत होती.
-
लग्नात जय अनमोलचे मित्र आणि नातेवाईक अंबानी कुटुंबासोबत डान्स करताना दिसले.
-
या लग्नात ईशा अंबानीने बेबी पिंक कलरचा लेहेंगा परिधान केला होता.
-
तर, मुकेश अंबानींच्या दोन्ही बहिणी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसल्या.
-
या लग्नात नीता अंबानी आणि टीना अंबानी सोबत दिसल्या.
-
लग्नाचे ठिकाण अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आले होते.
-
शाही पद्धतीने जयअनमोल आणि क्रिशाचा विवाहसोहळा पार पडला.
-
क्रिशा शाह मुंबईत राहणाऱ्या तिच्या भावासोबत DYSCO नावाची संस्था चालवते. क्रिशाच्या भावाचे नाव मिशल शाह आहे.
-
क्रिशाची संस्था DYSCO ही सामाजिक कार्य करते. डिस्को हे एक प्रोफेशनल नेटवर्किंग अॅप आहे, जे लोकांना काम, करिअर आणि व्यवसायांचा दृष्टीकोन देण्यासाठी तयार करण्यात आलंय.
-
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सोशल पॉलिसी आणि डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेऊन भारतात परतलेल्या क्रिशाने तिच्या भावाला भागीदार बनवले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
-
क्रिशाच्या बॅचलर डिग्रीबद्दल सांगायचे तर तिने कॅलिफोर्निया विद्यापीठातून पॉलिटिकल इकॉनॉमीचा कोर्स केला आहे.
-
क्रिशा आणि जय अनमोलने डिसेंबर महिन्यात एंगेजमेंट केली होती.
-
(सर्व फोटो – सोशल मीडिया आणि DYSCO वरून साभार)

घोटाळेबाज ‘जेन स्ट्रीट’कडून दंडापोटी ४,८४३ कोटी जमा; लगोलग निर्बंध उठवण्याची ‘सेबी’ला विनवणी