-
दीपक चहरने आणि जया भारद्वाजसोबत लग्नगाठ बांधली आहे.
-
१ जून रोजी आग्र्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा पार पडला.
-
जयाने आपल्या लग्न समारंभातील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये जया आणि दीपक एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत.
-
चेहऱ्याला हळद लावलेला दीपक या फोटोमध्ये फारच आनंदी दिसत आहे
-
मनमोकळेपणे हसणारी जयादेखील फारच सुंदर दिसत होती.
-
आयपीएलच्या १४व्या हंगामादरम्यान दीपकने जयाला लग्नाची मागणी घातली होती.
-
जया आणि दीपकने नवीन वर्षांची सुरुवातदेखील एकत्र केली होती.
-
नाते जगजाहीर झाल्यानंतर इतर खेळाडूंच्या पत्नींसोबत मौजमजा करताना जया दिसली होती.

Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा