-
इंटरनेटशिवाय एक दिवसही जाणे अशक्य आहे. (फोटो: Pixabay)
-
अनेक वर्षांपासून, आपण सर्च इंजिन आणि वेब ब्राउझर वापरत आहोत. (फोटो: Reuters)
-
पहिल्या काही वेब ब्राउझरमध्ये माइक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्स्प्लोरर (Microsoft Internet Explorer) चे नाव समाविष्ट आहे. (फोटो: Reuters)
-
२७ वर्षानंतर ही सेवा आता बंद करण्यात येत आहे. (फोटो: Reuters)
-
मायक्रोसॉफ्टचा वेब ब्राउझर, इंटरनेट एक्सप्लोरर, विंडोज ९५ च्या ‘प्लस अॅड-ऑन पॅकेज’ अंतर्गत १९९५ मध्ये लॉंच करण्यात आला होता. (फोटो: freepik)
-
या वेब ब्राउझरच्या आगामी वर्जन आणि अपडेट फ्री डाउनलोड किंवा इन-सर्व्हिस पॅक म्हणून उपलब्ध आहेत. (फोटो: Indian Express)
-
मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर खूप लोकांना आवडलं आणि वापरलही गेलं. आता ही सेवा बंद होणार असल्याने यावर अनेक मिम्स बनत आहेत. (फोटो: Twitter)
-
अहवालानुसार, या वेब ब्राउझरचा सर्वोच्च पिक २००३ मध्ये होता कारण यावेळी, इंटरनेट एक्सप्लोररचा वापर ९५ टक्के होता. (फोटो: Reuters)
-
नंतर, जसजसे नवीन ब्राउझर आले, तसतसा या वेब ब्राउझरचा वापरकर्ता बेस कमी झाला. (फोटो: Reuters)
-
रिपोर्ट्सनुसार, १५ जून २०२२ रोजी कंपनी मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोररला अंतिम निरोप देणार आहे. (फोटो: Pixabay)
-
ही वेब ब्राउझर सेवा बंद करण्याची प्रक्रिया पहिल्यांदा २०१६ मध्ये सुरू झाली होती. (फोटो: freepik)
-
३० नोव्हेंबर २०२० रोजी Microsoft TMS वर इंटरनेट एक्सप्लोरर चालणे बंद केले आणि १७ ऑगस्ट २०२१ पासून Microsoft 365 ने इंटरनेट एक्सप्लोररला सपोर्ट करणे बंद केले. (फोटो: Pixabay)

Rahul Gandhi : राहुल गांधींची एस. जयशंकर यांच्यावर टीका; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “यामुळे आपण किती विमाने गमावली?”