-
सॅमसंगच्या गॅलक्सि A55 आणि गॅलक्सि A35 सिरीज लॉंच झाल्या पासून चर्चेत आहे. यंदा 2024मध्ये कंपनीने गॅलक्सि A सिरीज आणखी काही हार्डवेअर वैशिष्ट्ये सामील केले आहे. गॅलक्सि A35 मध्ये आता ग्लास बिल्ड, आधुनिक डिस्प्ले, आणि फास्टर चिप असे मोठे अपग्रेड केले आहे. A55 मध्ये देखील असे अपग्रडे ग्राहकांना मिळणार आहे. सोबतच बिल्ड आणि सिक्युरिटीमध्ये ही महत्त्वपूर्ण अपग्रेड्स झाले आहे. तसेच यामध्ये एक नवीन 12GB RAMचा समामेश ही आहे. गॅलक्सि सिरिजची किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत सारखीच आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
गॅलक्सि A55 आणि गॅलक्सि A35 हे A54 आणि A34च्या तुलनेत जास्त सारखे आहेत. जसे सारखे डिझाइन, डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी आणि फास्ट चार्जिंग. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
दोन्ही फोनला बॅक कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्लसने बनवले आहे. A55 या फोनमध्ये मेटल फ्रेम आहे तर A35 या फोनमध्ये प्लास्टिकची फ्रेम देण्यात आली आहे. दोन्ही फोन IP67 च्या रेटिंगसह आहेत. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
सॅमसंगच्या गॅलक्सि S24च्या तुलनेत यामध्ये एक साइड फ्रेम. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
दोन्ही फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्लस संरक्षणासह 6.6-इंच सुपर ऐमोलेड डिस्प्ले आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
गॅलक्सि A55 मध्ये ‘ 4- nanometre Exynos 1480’ प्रोसेसर आहे. गॅलक्सि A35 मध्ये ‘5-nanometre Exynos 1380 ‘ आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
गॅलक्सि A55 आणि A35 दोन्हीमध्ये 50-मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आहे. आणि 5-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. A55 मध्ये 12-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आहे सोबतच A35 मध्ये 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आहे. दोन्ही फोन फ्रन्ट आणि बेक दोन्ही कॅमेऱ्यातून ’30fps’पर्यंत चे 4K व्हिडिओ रेकॉर्डिं करू देते. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
अँन्ड्रॉईड 14 शी संबंधित हे फोन ‘UI 6.1’ ने सामील आहेत. दोन्ही फोनमध्ये चार मेन ‘OS’ सह पुढे पाच वर्षांपर्यंत अपडेट्स देते. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
दोन्ही फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे आणि हे 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
गॅलक्सि A55 8 जिबी /128जिबी, 8 जिबी/256 जिबी, आणि 12 जिबी/ 256 जिबी सोबत येतो. याची किंमत साधारपणे 39,999, रुपये आणि 42,999 रुपये आहे. तर 12 जिबी/ 256 जिबीसाठी ही किंमत 45,999 मध्ये आहे. गॅलक्सि A35 8जिबी/128जिबी आणि 8जिबी /256जिबी च्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 29,999 रुपये आणि 33,999 रुपये अशी आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL