-
Kargil Vijay Diwas 2024 Rangoli Designs 2024: कारगिल विजय दिवस हा असा दिवस आहे ज्यादिवशी देश दरवर्षी आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करतो. हा दिवस आपल्या देशाच्या शहीद वीरांची आठवण करून देतो, यासह असेही भान देतो की आपण ज्या घरात आरामात बसतो ते सीमेवर गस्त घालणाऱ्या आणि देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांमुळे. या दिवशी प्रत्येक भारतीय त्या सर्व शहीदांचे स्मरण करतो आणि त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करतो. (PC Insta-ncc_power_of_cadets)
-
त्यामुळे यादिवशी तुमच्या दारात काढलेली ही रांगोळी म्हणजे सीमेवर शहीद झालेल्या प्रत्येक जवानाला खरी श्रद्धांजली ठरते. (PC Insta-ncc_power_of_cadets)
-
रांगोळीतून लष्कराच्या रायफलसह काही फुलं तयार करुन तुम्ही देशाच्या शहीद जवानांचे स्मरण करू शकता. (PC Insta-ncc_power_of_cadets)
-
आपल्या घराबाहेर तुम्ही भारतीय तिरंगा ध्वज रांगोळी काढू शकता, याद्वारे तुम्ही देशाच्या शहीद शूर जवानांना आदरांजली देऊ शकता. (PC Insta-schoollife.in)
-
तुमच्या घराबाहेर भारताचा नकाशा आणि त्याभोवती तिरंगा ध्वज काढून तुम्ही कारगिल विजय दिवस साजरा करू शकता.(PC Insta-schoolife.in)
-
तुम्ही केशरी रंगाची रांगोळी काढू शकता आणि रांगोळीत देशाचे लढाऊ विमान त्यामधून जात असल्याचे दाखवू शकता. (PC Insta-schoollife.in)
-
तुम्ही रांगोळीत आर्मी टँक बनवून त्याभोवती तिरंगा फडकवताना दाखवू शकता. (PC Insta-schoollife.in)
-
दुसरे काही सुचत नसेल तर शहीद झालेल्या वीरांची लष्करी टोपी बनवून त्याभोवती फुलांची रांगोळी काढा आणि वीरांना आदरांजली वाहा, येत्या शुक्रवारी २६ जुलै रोजी २५ वा कारगिल विजय दिवस असणार आहे. (PC Insta-schoollife.in)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल