-
जगातील अंदाजे 195 देशांपैकी केवळ 77 अंतराळ संस्था आणि यापैकी केवळ 16 अवकाश संस्थांकडे प्रक्षेपण क्षमता आहे. पण तुम्हाला जगातील टॉप स्पेस एजन्सींची नावे माहित आहेत का? आणि त्यात भारताचे स्थान कितवे आहे? जाणून घेऊयात. (NASA – National Aeronautics and Space Administration/FB)
-
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने फोर्ब्सच्या हवाल्याने जगातील टॉप 7 स्पेस एजन्सीची यादी जाहीर केली आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा पहिल्या स्थानावर आहे. (NASA – National Aeronautics and Space Administration/FB)
-
1. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा पहिल्या स्थानावर आहे. (NASA – National Aeronautics and Space Administration/FB))
-
2. युरोपियन स्पेस एजन्सी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. (ESA – European Space Agency/FB)
-
3. त्याच वेळी, चीनची अंतराळ संस्था चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (CNSA) तिसऱ्या स्थानावर आहे. (Chinese Space Station/FB)
-
4. रशियाची स्पेस एजन्सी रशियन फेडरल स्पेस एजन्सी (Roscosmos) चौथ्या स्थानावर आहे. (Roskosmos/FB)
-
5. भारताची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) जगातील टॉप 7 अंतराळ संस्थांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. (ISRO – Indian Space Research Organisation/FB)
-
6. या यादीत जपानची Japan Aerospace Exploration Agency (JAXA) सहाव्या स्थानावर आहे. (Japan Aerospace Exploration Agency)/FB)
-
7. कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) सातव्या स्थानावर आहे. (Canadian Space Agency/FB)

“ती जाणूनबुजून…”, एका किसिंग सीनसाठी तब्बल ३७ रिटेक, बॉलीवूड अभिनेत्याने अभिनेत्रीला धरलेलं जबाबदार