-
प्रसिद्ध मराठी जोडी रचना टाकळे (Rachana Takale) व पती डॉ. सनी टाकळे (Dr. Sunny Takale) यांनी भारतात व आशियात एक अनोखा इतिहास रचला (History Created in India and Asia in the Youtube) आहे.
-
गृहिणी रचना टाकळेची नुकतीच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये (India Book of Records) नोंद करण्यात आली आहे.
-
रचनाने आतापर्यंत युट्युबवर १,८७९ नियमित व्लॉग अपलोड (1,879+ Consecutive Daily Vlogs) केले आहेत.
-
रचना व डॉ. सनी हे भारतातील पहिले जोडपे आहेत, ज्यांनी युट्युबवर सलग इतके दिवस व्लॉग्स अपलोड (India’s First YouTube Couple to hold the India Book of Records for Maximum Daily Consecutive Vlogs!) केले आहेत.
-
१० एप्रिल २०२० रोजी रचनाने पती डॉ. सनी टाकळेबरोबर युट्युबवर (Youtube Channel) चॅनल सुरू केले होते.
-
रचनाच्या युट्युब चॅनलचे पूर्ण नाव ‘रचना नव एंजेल वर्ल्ड’ (Rachana’s NavAngel World) असे आहे.
-
रचनाच्या व्हिडीओंमध्ये फॅशन टिप्स, महाराष्ट्रातील सण, ट्रॅव्हल, सोप्या रेसिपी आणि कुटुंबाबरोबरची धमाल मस्ती पाहायला मिळते.
-
रचना व डॉ. सनीला ‘नाय्सा’ (Nysa Takale) नावाची गोड मुलगी आहे.
-
रचना व सनी यांनी कुटुंबासह लोकसत्ताच्या ‘Influencers च्या जगात’ या सीरिजमध्ये आपल्या प्रवासातील किस्से शेअर केले आहेत. हा एपिसोड आपण लोकसत्ता च्या युट्युब चॅनेलवर पाहू शकता.
-
रचनाची ‘अनवी व नील’ (Avni & Neel Series) या नावाने नवविवाहित जोडप्याच्या नात्याची भावनिक शॉर्ट्स सिरीज आहे.
-
‘मी निवेदिता’ (Mi Nivedita Series) या नावाने कॉलेजला जाणाऱ्या मुलीची गोष्ट शॉर्ट्स सिरीजमध्ये आहे.
-
रचनाने मराठीत पहिली टिफिनवर आधारित शॉर्ट्स सिरीज (Maharashtra’s First Tiffin-Focused Shorts Series) सुद्धा सुरु केली होती.
-
रचना व डॉ. सनी यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार (Awards) मिळले आहेत.
-
रचना व तिची बहीण फाल्गुनी हे सोशल मीडियावर ऑनलाईन शॉपिंगचे चॅनेल सुद्धा चालवतात. यामध्ये साड्या, दागिने यांच्या हटके डिझाइन्स आपण खरेदी करू शकता. (सर्व फोटो सौजन्य : रचना टाकळे/इन्स्टाग्राम)

अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी