दिवाळीच्या दिवशी झालेलं ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या पहिल्या पतीचं निधन
बॉलीवूड अभिनेत्री अर्चना पूरन सिंग हिचं पहिलं लग्न गुरिंदर उर्फ सनी रेयारशी झालं होतं, पण ते फार काळ टिकले नाही. घटस्फोटानंतर दिवाळीच्या दिवशी गुरिंदरचं निधन झालं. अर्चनाने नंतर परमीत सेठीशी लग्न केलं. त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, पण त्यांनी १९९२ साली लग्न केलं. आज त्यांना दोन मुलं आहेत आणि अर्चना २३५ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.