बिलावल भुट्टोनींही मान्य केलं पाकिस्तानचं पाप; म्हणाले, “आम्ही दहशतवादाला…”
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांनी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानने भूतकाळात दहशतवादी गटांना मदत पुरविल्याचे मान्य केले. त्यांनी सांगितले की, पहिल्या अफगाण युद्धादरम्यान पाकिस्तानने मुजाहिदीनला निधी पुरवला होता.