निक्की तांबोळी ‘शेलफिश’ खाल्ल्यानंतर दोन दिवस होती आयसीयूत! अॅलर्जी कशी ठरते जीवघेणी?
नुकतेच निक्की तांबोळीने एका मुलाखतीत तिच्याबरोबर घडलेला भयानक किस्सा सांगितला. ती अलीकडेच मित्र-मैत्रिणींबरोबर जेवायला बाहेर गेली होती तेव्हा तिने शेलफिश खाल्ल्यानंतर तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तिला शेलफिशची अॅलर्जी आहे, असे तिने यावेळी सांगितले.