नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन आहे? अजिबात चुकवू नका ‘हे’ १० जबरदस्त चित्रपट, वाचा यादी…
नेटफ्लिक्सवरील सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांची यादी वाचून तुम्ही या वीकेंडला काय पाहायचं ते ठरवू शकता. 'द बकिंघम मर्डर्स', 'जाने जां', 'द युजुअल सस्पेक्ट्स', 'खुफिया', 'कॅलिबर', '1922', 'मोनिका ओ माय डार्लिंग', 'मर्डर मिस्ट्री', 'तलवार', आणि 'गॉन गर्ल' हे चित्रपट नक्की पाहा. प्रत्येक चित्रपटातील सस्पेन्स तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.