personal information
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा भारतीय गोलंदाज आहे. तो भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सलग १४०-१४५ किमील प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. जसप्रीत बुमराह हा सध्या भारतातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. इन-स्विंगिंग यॉर्कर टाकण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. तो गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेटचे सामने खेळतो. २०१३ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. ४ एप्रिल २०१३ रोजी त्याने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईकडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहलीला बाद करत त्याने चांगला खेळ करुन दाखवला. या सामन्यामुळे तो प्रकाशझोतात आला. पुढे लसिथ मलिंगासह त्याने मुंबईच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी उचलली. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्समध्ये आहे. २०१६ मध्ये मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी जसप्रीत बुमराहला भारतीय संघामध्ये खेळवण्यात आले. अशा प्रकारे २६ जानेवारी २०१६ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याच महिन्यामध्ये तो पहिल्यांदा एकदिवसीय सामना देखील खेळला.
दोन वर्षांनंतर २०१८ मध्ये त्याला भारताकडून कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. गोलंदाजी करताना त्याचा हात एका विशिष्ट कोनामध्ये झुकतो. हीच त्याची स्टाइल त्याची ओळख बनली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत पातळीवर चांगली कामगिरी केली. तो टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त असल्याने तो क्रिकेटपासून लांब आहे. याच कारणामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्येही सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
matches
89innings
26not outs
14average
7.58hundreds
0fifties
0strike rate
57.23sixes
1fours
10highest score
16balls faced
159matches
89innings
88overs
763.2average
23.55balls bowled
4580maidens
57strike rate
30.74economy rate
4.60best bowling
6/195 Wickets
24 wickets
6matches
50innings
74not outs
22average
6.56hundreds
0fifties
0strike rate
41.74sixes
11fours
37highest score
34balls faced
817matches
50innings
95overs
1609.5average
19.84balls bowled
9659maidens
379strike rate
42.74economy rate
2.78best bowling
6/275 Wickets
154 wickets
7matches
75innings
8not outs
5average
2.67hundreds
0fifties
0strike rate
57.14sixes
0fours
1highest score
7balls faced
14matches
75innings
74overs
269.4average
17.85balls bowled
1618maidens
12strike rate
16.85economy rate
6.36best bowling
3/75 Wickets
04 wickets
0matches
0innings
0not outs
0average
0hundreds
0fifties
0strike rate
0sixes
0fours
0highest score
0balls faced
0matches
0innings
0overs
0average
0balls bowled
0maidens
0strike rate
0economy rate
0best bowling
05 Wickets
04 wickets
0जसप्रीत बुमराह News
IND vs PAK: बुमराह-फरहानमध्ये मैदानात मोठा वाद, रनअपनंतर जसप्रीत चालत असताना…; पाहा काय घडलं?
IND vs PAK: बुमराहने केलं रौफचं प्लेन क्रॅश! क्लीन बोल्ड करत भारताला डिवचल्याचं असं दिलं उत्तर; सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल
IND vs PAK: ‘बुमराह, नो बॉल टाकू नकोस रे!’, भारत-पाक फायनलपूर्वी चाहते वेगळ्याच चिंतेत; जसप्रीतवरून का सुरू आहे चर्चा?
Asia Cup 2025: जसप्रीत बुमराह भारताच्या माजी खेळाडूवर वैतागला, पोस्ट शेअर करत दिलं उत्तर; म्हणाला, “चुकीचं आहे…”
Irfan Pathan: “मी सिलेक्टर असतो, तर बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी दिली असती”, इरफान पठाणचं मोठं वक्तव्य
IND vs BAN: “अख्खी दुनिया एक तरफ और…”, बुमराहच्या बायकोने सामना सुरू असताना घेतला डायलॉग स्टाईल उखाणा; VIDEO पाहाच
IND vs BAN Playing XI: आज भारत- बांगलादेश भिडणार! टीम इंडियात होऊ शकतात २ मोठे बदल; कशी असेल प्लेइंग ११?
Suryakumar Yadav : पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरलेल्या खेळाडूची कर्णधार सूर्यकुमारकडून पाठराखण; म्हणाला, “तो काही रोबोट नाही”
IND vs OMAN: टीम इंडियाने ‘हे’ २ बदल करावे! माजी खेळाडूने निवडली भारतीय संघाची प्लेइंग ११
Asia Cup: बुमराहला ६ षटकार मारण्याचं स्वप्न; सलग ३ डावात खातंही उघडलेलं नाही, पाकिस्तानी फलंदाजाची फजिती
जसप्रीत बुमराह VIDEOS
जसप्रीत बुमराह PHOTOS
रोहित शर्मासाठी गार्डन, तर सलमान आघासाठी…; सूर्याला ‘या’ खेळाडूंसाठी कोणते टॅटू काढायला आवडतील? कॅप्टनची भन्नाट उत्तरं
Asia Cup 2025 Final: टीम इंडियाचे ‘हे’ पाच रत्न अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाजू शकतात पाणी…
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज! बुमराह नव्हे, तर ‘हा’ गोलंदाज अव्वल स्थानी