scorecardresearch

सुरेश कलमाडींना दे धक्का! आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या निवडणुकीत पराभूत

आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांचा पराभव झाला आहे.

आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदासाठी कलमाडी रिंगणात

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेले पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी हे आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा उभे…

आशियाई मैदानी स्पर्धा : कलमाडींना संयोजन समितीत स्थान नाही -क्रीडामंत्री वळवी

राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामधील आर्थिक गैरव्यवहारामुळे देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या सुरेश कलमाडी यांच्यासह अ‍ॅथलेटिक्सचे काही वरिष्ठ…

सुरेश कलमाडींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस

राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धामध्ये मोठा घोटाळा पुण्यात २००८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात मोठय़ा प्रमाणात आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी…

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गैरव्यवहारप्रकरणी सुरेश कलमाडींवर आरोप निश्चित

पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने सोमवारी राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारप्रकरणी आरोपपत्र निश्चित केले. कलमाडी यांच्यावर…

राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा : कलमाडींवर आज आरोप निश्चिती

राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळाप्रकरणी दिल्ली न्यायालयात गुरुवारी स्पर्धेच्या संयोजन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडी यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. फसवणूक, कट…

कलमाडी कचाटय़ात!

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनादरम्यान एका स्विस कंपनीला नियम डावलून कंत्राट दिल्याने ९० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आयोजन समितीचे निलंबित अध्यक्ष व…

संबंधित बातम्या